link

Daily GR Updates for Paid Whatsapp community

नमस्कार,

आता शासकीय परिपत्रके दररोजची दररोज मिळवा...

व्हॉट्सॲप कम्युनिटी द्वारे  आजच भरपूर  सवलतीत नोंदणी  करा 

        शासकीय योजना, शासकीय धोरणे व शासन विविध विषयात घेत असलेल्या निर्णयांबाबत आपण सर्वसामान्य अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपल्याला शासनाच्या योजना माहिती ही होत नाहीत आणि लाभही मिळत नाही.

       हिच समस्या लक्षात घेऊन

      राजपत्रे ने  हाच शासकिय पातळीवरील व सामान्यांन मध्ये असलेल्या गॅप भरुन काढून महाराष्ट्र शासनातर्फे दैनंदिन निघणारे परिपत्रके ( GR & Circulars ) थेट व्हाट्सएप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

विशेष सूचना

  • राजपत्रे हि एक खाजगी संस्था आहे.
  • शासनाचे सर्व परिपत्रके हे संबंधित विभागाच्या वेबसाईट वर नागरिकांसाठी मोफत असतात.
  • आम्ही सर्व परिपत्रकांचा अभ्यास करून त्यातील महत्वाचे निवडुन ते तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे शुल्क घेतो.

व्हॉट्सॲप कम्युनिटी द्वारे  आजच भरपूर  सवलतीत नोंदणी  करा 

FAQs

FAQ

लक्षात घेण्या योग्य काहि बिंदू आम्ही फक्त राज्य शासनाच्या सर्व विभागांनी प्रसिद्ध केलेले परिपत्रके पाठवते. आम्ही पाठवत असलेले परिपत्रके शासनाच्या विविध संकेतस्थळावर उपलब्ध असतात. आम्ही विविध संकेतस्थळावरील परिपत्रके जे कि आम्हाला वाटतंय, सर्व सामान्यांच्या उपयोगाचे असु शकतात, असेच परिपत्रके दररोज रात्री पाठवत असतोत. आम्ही शासनाने त्यांच्या विविध संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले परिपत्रके फक्त तुमच्या व्हाट्सअप ला पाठवण्याचे काम करतो. जसे कि, उपलब्ध माहिती फक्त तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे आम्ही सर्व्हिस शुल्क घेतो. या व्यतिरिक्त सेवा सुरू करण्यापुर्वी आणखी काही माहिती पाहिजे असल्यास कळवणे. जर आपणास सेवा नाही आवडली तर आम्ही आपले शुल्क परत करतो. आपली टिम राजपत्रे 7504832020

₹ 365.00

500